Increment CALCULATOR
जुलै च्या वार्षिक वेतनवाढी नंतर पगार किती होईल..?नवीन बेसिक काय असेल…?
वरील सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळणार आहे. जुलै महिना लागला की पगारात किती रुपयांची वाढ होईल हा प्रश्न जवळपास सर्व कर्मचार्यांना नक्कीच पडतो.
मग आपल्या पगारात किती रुपयांची वाढ होईल हे जाणून घेण्यासाठी एखाद्या तज्ञ व्यक्ती कडे किवा क्लार्क कड़े आपणास विचारणा करावी लागते.
ह्याच बाबींचा विचार करून ONLINE INCREMENT CALCULATOR तयार केला आहे.
खालील सांगितल्या प्रमाणे कृती करून कोणत्याही विभागातील कर्मचारी आपल्या जुलै च्या पगारात किती वाढ झालेली आहे..? किंवा पगार किती वाढू शकतो ह्याची माहिती घर बसल्या घेवू शकणार आहे.
▶️खाली CALCULATOR च्या लिंकवर क्लिक करायाचे
▶️तुमचे मूळ बेसिक ,जे सध्या घेत आहात ते टाका.
▶️ ट्रांसपोर्ट भत्ता TSA सद्या जे असेल ते टाका
▶️शेवटी खाली GO BUTTON दिले आहे, त्यावर क्लिक करायाचे.
Calculator खाली दिले आहे
Demo Pic-
तुमचे सध्याचे वेतन आणि जुलै नंतर तुमचा पगार किती असेल..? आणि पगारात किती वाढ झाली …? हे पाहता येईल.
▶️खाली दिलेल्या CALCULATOR च्या लिंकवर क्लिक करा आणि वरील प्रमाणे प्रोसेस करा!
This would be the correct weblog for everyone who is wishes to be familiar with this topic. You understand much its practically difficult to argue with you (not that I just would want…HaHa). You definitely put a whole new spin using a topic thats been discussed for several years. Wonderful stuff, just wonderful!