BMC Pension Calculator with 42% DA, Commutation Of Pension, Gratuity CALCULATOR

Pension, DA, Commutation Of Pension, Gratuity CALCULATOR

 
कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ति नंतर काय- काय फायदे  मिळते


रिटायरमेंट बेनिफिट ( BMC Pension Calculator)

1) पेन्शन

कर्मचारी यांचे शेवटचे बेसिक चा 50% अमाउंट बेसिक पेंशन म्हणतात आणि याचावर DA जोडून दर महिन्या पेंशन भेटता BMC Pension Calculator मध्ये तुम्ही जाणू शकता मला पेंशन किती मिळेल


2) महाँगाई भत्ता

DA दर सहा महिन्यात वाढतात म्हणजे एकावर्षात दोन वेळा DA वाढतात. एकदा जानवरी मधे आणि दुसऱ्या जुलै मधे. DA जेव्हा-जेव्हा वाढतात आणि जेवढे वाढतात तेवढे पेंशनधारकांना भेटतात आता या पर्यन्त DA 42% झाली आहे BMC Pension Calculator मध्ये तुम्ही जाणू शकता मला da  किती मिळेल

3) पेंशन विक्री ( अंशराशिकरण) Commutation Of Pension

कर्मचारी जेव्हा रिटायर होतात तेव्हा त्यांच्याकडे ऑप्शन होतात की तो पेंशन चा 40% अमाउंट विक्री करू सकतात, आणि विक्री करुन एकत्र लम्पसम्प अमाउंट घेऊ सकतात पण कम्युटेशन (पेंशन विक्री ) केला नंतर 60% वर दर महिन्या पेंशन क्रेडिट होईल.
सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना दरमहा बेसिक पेंशनची 40% रक्कम,  एकरकमी आगाऊ दिली जाते. हा दर सेवानिवृत्ती नंतरच्या येणाऱ्या पहिल्या वाढदिवशी वय किती यावर ठरतो 58 व्या वर्षी निवृत्त झाल्यास हा दर 8.371आहे

BMC Pension Calculator मध्ये तुम्ही जाणू शकता मला Commutation Of Pension किती मिळेल

4) ग्रेच्युटी (Gratuity Calculator)

उपदानाची रक्कम खालील सुत्रानुसार परिगणित करण्यात येईल.
उपदान = शेवटी घेतलेले वेतन X 15 X अर्हकारी सेवा ( सहा महिन्यापेक्षा जास्त असलेली सेवा एक वर्ष समजण्यात यावी) ÷ 26
3. उपदानाच्या परिगणनेसाठी आवश्यक असणा-या वेतनात खालील बाबींचा समावेश होतो. मुळ वेतन, विशेष वेतन, वैयक्तीक वेतन, जोखीम वेतन वैयक्तीक भत्ता, एकत्रित वैयक्तीक भत्ता, एकत्रित वैयक्तीक वेतन, विशेष वेतन (कार्यभार भत्ता), महागाई भत्ता, RDA, महागाई वेतन (असल्यास) परंतू खाजगी व्यवसाय हानी भत्त्यासह इतर भत्त्यांचा समावेश नाही. BMC Pension Calculator मध्ये तुम्ही जाणू शकता मला Gratuity किती मिळेल

5) रजा रोखिकरण (EL, HPL चे हिशोब)

सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या रजा खाते शिल्लक असलेल्या अर्जित रजा EL (कमाल मर्यादा 300 ) व HPL रजेच्या,  या दोन्ही रजेचे, सेवेतील शेवटच्या महिन्याला घेतलेल्या  वेतना एवढ्या दराने (मूळ वेतन +महागाई भत्ता) रोखीकरण करून येणारी रक्कम ही त्या रजेचा पगार असतो. कोणत्याही प्रकारे ५ वर्षापेक्षा जास्त सेवा झाल्यानंतर ही रक्कम मिळते. BMC Pension Calculator मध्ये तुम्ही जाणू शकता मला leave Encashment किती मिळेल

सेवानिवृत्ति नंतर मला पेन्शन किती मिळेल, ग्रेच्युटी किती होईल, कम्युटेशन किती मिळेल , रजा रोखीकरण किती भेटेल ?

वरील सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या पोस्ट मध्ये मिळणार आहे.  सेवानिवृत्ति नंतर पेन्शन किती मिळेल, ग्रेच्युटी किती होईल, कम्युटेशन पेंशन किती मिळेल हा प्रश्न जवळपास सर्व कर्मचार्यांना नक्कीच पडतो.




मग आपल्या पेंशन किती मिळेल, ग्रेच्यूटी किती मिळेल, अंशराशिकरण किती होईल, रजा रोखीकरण किती भेटेल  हे जाणून घेण्यासाठी एखाद्या तज्ञ व्यक्ती कडे किवा क्लार्क कड़े आपणास विचारणा करावी लागते.  

ह्याच बाबींचा विचार करून ONLINE (BMC Pension CALCULATOR)   केला आहे.



खालील सांगितल्या प्रमाणे कृती करून कोणत्याही विभागातील कर्मचारी आपल्या  PENSION, GRATUITY, COMMUTAION OF PENSION, EL Encashment काढू सकतो.? DA जोडून पेंशन किती होईल ह्याची माहिती घर बसल्या घेवू शकणार आहे.

▶️खाली CALCULATOR च्या लिंकवर क्लिक करायाचे

▶️तुमचे शेवटच्या मूळ बेसिक ,जे आहे ते टाका.

▶️ तुमचे एकूण सर्विस किती वर्ष झाली आहे ते टाका

▶️ तुमचे EL चे बॅलेन्स किती आहे ते टाका

▶️शेवटी खाली GO BUTTON दिले आहे,त्यावर क्लिक करायाचे.

Demo Pic-



तुमचे पेन्शन, ग्रेच्युटी, अंशराशिकरण किती  मिळेल..? हे पाहता येईल.

▶️खाली दिलेल्या CALCULATOR च्या लिंकवर क्लिक करा आणि वरील प्रमाणे प्रोसेस करा!

                BMC  Pension Calculator

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment