BMC School मध्ये Teacher ची Salary ( bmc teacher salary) किती आहे
BMC Teacher Salary किती आहे मुंबई: BMC मध्ये दोन प्रकारची शाळा आहे. प्राथमिक आणि माध्यमिक. प्राथमिक किंवा माध्यमिक मधे ज्या कर्मचारी नियुक्त होते त्याना नियमित झाल्यानंतर पूर्ण पगार म्हणजे बेसिक, DA, HRA, TA भेटतात. 3 वर्षी शिक्षणसेवक म्हणून कामें- नियुक्तीचे प्रथम 3 वर्षी शिक्षणसेवक म्हणून काम करावे लागतात नंतर नियमित नियुक्ति देवून पूर्ण पगार मिळतात … Read more