BMC School मध्ये Teacher ची Salary ( bmc teacher salary) किती आहे

BMC Teacher Salary किती आहे

मुंबई: BMC मध्ये दोन प्रकारची शाळा आहे. प्राथमिक आणि माध्यमिक. प्राथमिक किंवा माध्यमिक मधे ज्या कर्मचारी नियुक्त होते त्याना नियमित झाल्यानंतर पूर्ण पगार म्हणजे बेसिक, DA, HRA, TA भेटतात.

 3 वर्षी शिक्षणसेवक म्हणून कामें-

नियुक्तीचे प्रथम 3 वर्षी शिक्षणसेवक म्हणून काम करावे लागतात नंतर नियमित नियुक्ति देवून पूर्ण पगार मिळतात

प्राथमिक शिक्षण सेवक म्हणून 16000 दर महिन्या भेटतात. तसेच माध्यमिक मधे 18000 मिळतात. नियमित नियुक्ति नंतर किती पगार मिळेल चला जाणून घेवू

समझा एखादा कर्मचारीचे 3 वर्ष पूर्ण झाला आणि तो नियमित झाला तर त्यांची पहिली पगार किती होईल चला जाणून घेऊ, या आधी जाणून घ्या कर्मचार्याना काय-काय फायदा मिळतात.

महागाई भत्त्ता (DA )-

जेव्हा – जेव्हा महागाई भत्त्ता (DA ) वाढतात तेव्हा- तेव्हा वाढीव DA चा फायदा कर्मचार्यांना मिळतात. एकाच वर्षी दोन वेळा DA वाढतात, अता 46 टक्के DA आहे, लवकरच 50 टक्के DA मिळणार, DA मध्ये 4 टक्केनी मोठी वाढ झाली आहे.

घर भाड़े भत्त्ता ( HRA)- 

अता बेसिक वर 27 टक्के HRA मिळतात, जेव्हा DA 50% होईल, तेव्हा HRA मध्ये 3% वाढ होईल, एकूण HRA 30% होईल

प्रवास भत्त्ता (TA)

कर्मचार्यांना शाळेत यायचा जायचा साठी प्रवास भत्त्ता मिळतो, अता TA 2700 आहे, 

शिक्षणसेवक संपल्यानन्तर पगार किती मिळणार

शिक्षणसेवक संपल्यानन्तर त्यांची प्रथम बेसिक 29200 होईल. याचावर 46 टक्के महँगाई भत्त्ता ( DA) मिळेल आणि 27 टक्के घर भाड़े भत्त्ता( HRA)  मिळेल, आणि 2700 रुपये प्रवास भत्त्ता (TA)  मिळेल.

उदा.

बेसिक 29200

DA  46%     13432

HRA    7884

TA         2700

एकूण   53216

इतकी पहिल्या पगार भेटेल जेव्हा कर्मचारी शिक्षणसेवक नंतर नियमित होतात. दर वर्षी जुलै मध्ये 1 इंक्रिमेंट लागतात आणि नियुक्ति पासून 12 वर्षे नंतर वरिष्ठ वेतन श्रेणी मिलतात.

BMC माध्यमिक शिक्षाकाना पगार-

जर माध्यमिक मधे नियुक्ति झाली तर किती मिळेल. माध्यमिक शिक्षाकाना राज्य सरकार प्रमाणे पगार मिळतात.

माध्यमिक शिक्षकाना शिक्षणसेवक म्हणून 18000 मिळतात. नियमित झाल्यानंतर त्यांना पहिली बेसिक 35400 मिळतात.

याचावर DA 46 टक्के, HRA 27 टक्के, TA 2700 रुपये भेटतात

उदा. 

बेसिक 35400

DA  46%     16284

HRA     9558

TA.        2700

एकूण    63942

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment