BMC कर्मचा-र्यामधे गोंधळ, आगस्ट माहेचे पगारातून मोठी कपात

BMC कर्मचा-र्यामधे गोंधळ, आगस्ट माहेचे पगारातून मोठी कपात.

मुंबई: आगस्त माहेचे पगार सैप मधून अपडेट झाली आहे. बरेच कर्मचाऱ्यांचे पगारातून मोठी कपात झाली आहे कोणाचे 2 दिवस तर कोणाचे 3 दिवसांचे पगार कापली गेली आहे. पगारातून इतकी मोठी कपात का केली आहे असे बरेच लोक विचारत आहे.

पगारातून कपात का-


जुलैमधे ज्यांची ANM आहे त्या कर्मचाऱ्यांचा पगारातून कपात झालेली आहे. जेवढे दिवसाचे ANM आहे तेवढे दिवसाचे पगार कपात केली आहे.


कर्मचाऱ्यांना Basic, DA,HRA, TA मिळतो, बेसिक वर 34 टक्के DA काउंट केले जातो, HRA 27% आहे आणि TA 600 किंवा 1200 आहे. जर जुलै मधे एका दिवसाचे ANM आहे तर Basic, DA, HRA, TA सगळ्यामधे एका दिवसाचे पगार कपात केली आहे. जर दोन दिवस तर दोन दिवसाप्रमाणे कपात आलेली आहे.

ANM म्हणजे काय-

ANM म्हणजे Attendence Not Maintained.

जेव्हा कर्मचारी CL किंवा HPL किंवा EL वर आहे. किंवा बायोमेट्रिक झाला नाही किंवा एरर आलो तर त्या दिवसाचे एंट्री सैप मधून करावी लागतो आणि aprrove करावी लागतो जर सैप मधून एंट्री झाली नाही किंवा approve झाली नाही तर तो ANM होतात.

जुलै मधे बरेच कर्मचारी CL किंवा HPL वर होतो किंवा बायोमेट्रिक बंद असतो पण सैप मधून त्याची एंट्री नव्हतो किंवा मैनुएल एंट्री केली नाही, aaprove केली नाही म्हणून ANM झाली आणि तोच दिवसाचे पगार कपात केली आहे.

कपात केली रक्कम परत मिळणार-

ANM तून पगार कपात केली आहे तर जेव्हा तो छुट्टिचा दिवस किंवा ANM चे दिवस सैप मधून अपडेट होईल तेव्हा त्या महिन्यात तो कापलेला पगार परत मिळणार असे समन्यवकाद्वारे माहिती मिळाली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment