Staff Nurse Recruitment Provisional Merit List 2023 Download NOW
बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत रा.ए.स्मा. रुग्णालय, बा. य. ल. नायर रुग्णालय, लो.दि.म.स. रुग्णालय ही प्रमुख रुग्णालये, नायर दंत रुग्णालय, सर्व विशेष रुग्णालये तसेच सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत प्रसुतिगृहे व उपनगरीय रुग्णालये यांच्या आस्थापनेवरील एम-21 (रु.35400-112400+ अनुज्ञेय भत्ते) या वेतनश्रेणीतील गट-क मधील “परिचारीका (Staff Nurse)” या संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्यासाठी विहित अर्हता धारण करणा-या व अटींची पूर्तता करणा-या इच्छुक … Read more